जागर स्त्रि.शक्तिचा.पुरस्कार सौ.अलकाताई बापूसाहेब सोनवणे (हरगुडे)
सचिन माथेफोड,पुणे
शिवसेना पक्षप्रमुख. उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या, सौभाग्यवती सौ. रश्मी वहिनी उद्धव साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना ठाकरे गटाच्या पुणे जिल्हा संघटक सौ. पूनम ताई पोतले. यांच्या सौजन्याने जागर श्री शक्तीचा महिला पुरस्कार देण्यात आले स्वाभिमानी मराठा महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तसेच कट्टर शिवसैनिक सौ. अलकाताई बापूसाहेब सोनवणे ( हरगुडे )पाटील .तसेच सांगवी सांडस गावच्या उपसरपंच मीनाताई लोले. तसेच उर्मिलाताई भुजबळ. यांना पुरस्कार देऊन पूनम ताई पोतले यांनी सन्मानित केले,
सौ रश्मी वहिनी उद्धव साहेब ठाकरे. यांच्या मार्गदर्शनाने तसेच शिवसेना ठाकरे गटाच्या पुणे जिल्हा संघटक सौ पुनम ताई पोतले. यांच्या सौजन्याने तालुका हवेली केसनंद येथे महिला बचत गटाच्या ऑफिस मध्ये महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादीच्या पुणे जिल्हा संघटक सौ.शोभाताई हरगुडे पाटील तसेच शिवसेनेच्या हवेली तालुका समन्वयक सौ. अलकाताई सोनवणे (हरगुडे) पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आलेल्या महिला.
उद्योजक महिला ,सविताताई हरगुडे. रेखाताई घोडके. नयन हरगुडे. अनिताताई मिटकर. पुनम डांगे. अनुराधा धनगुळवार.
बचत गटाच्या सीआरपी, पुनम ताई खंदारे. शुभांगी देशमुख. वर्षाताई ठाकरे.
आशा वर्कर शितल हरगुडे. अंगणवाडी सेविकास संध्या वाव्हळ. पोस्ट ऑफिसच्या मॅडम. पुणे जिल्हा संघटक सौ.पूनम ताई पोचले यांच्या सौजन्याने महाविकास आघाडीच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष सौ. शोभाताई हरगुडे तसेच शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीचा हवेली तालुका समन्वय सौ. अलकाताई सोनवणे (हरगुडे )पाटील यांच्या हस्ते सर्व महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले