संजय जगताप विकास कामांच्या जोरावर होणार पुन्हा एकदा आमदार
सासवड प्रतिनिधी
सध्या सुरू असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पुरांधर मतदार संघातून विद्यमान आमदार संजय जगताप हे आघाडीवर आहेत असे चित्र उमटत आहे.विद्यमान आमदार यांनी मतदार संघात केलेल्या विविध विकास कामांच्या जोरावर त्यांचे कार्यकर्ते बोट ठेऊन मतदारांना आकर्षित करत असून त्यांच्या मते मतदार संघात सध्या जगताप यांच्या तोडीचा उमेदवार कोणीच नाही.
आमदार संजय चंदुकाका जगताप यांची फुरसुंगी गावभागातील सन २०१९ ते २०२४ मधील विविध विकास कामे*
1) बेंदवाडी येथील नवीन कॅनॉल वरील सिमेंट रस्ता
2) आकाश लाँस मांजरवाट सोलापुर रस्ताकडे जाणारा सिमेंट रस्ता
3) सोनार पुलाकडे जाणार्या रस्त्यावरील नवीन कॅनोलवर नवीन पुलाचे
4) भाडळे मळ्यात सिमेंट रस्ता
5) सोनार पुलावर सुहास खुटवड ते अमोल तात्या हरपळे घर ड्रेनेज लाईन
6) पवार वस्तीवर सागर दिघे ते पवार घरे ते झेंडे घर ड्रेनेज लाईन
7) फडतरेमळा येथे 3 सिमेंट रस्ते
8) कोळपे वस्तीत 2 सिमेंट रस्ते
9) तरवडी येथील दिलीप कामठे यांचे घरा समोरील सिमेंट रस्ता
10) सातदेवी/शीतळादेवी मंदिर पांडवदंड येथे विविध ठिकाणी सिमेंट रस्ते
11] पांडवदंडशिव सिमेंट रस्ते
12) शिवशंभू कॉलनी सुतार आळी येथे सिमेंट रस्ता
13) शिव चैतन्यनगर खंडोबा माळ येथील अंतर्गत सिमेंट रस्ते
14) मोरया नगर रेल्वे गेट जवळ ड्रेनेज लाईन
15) मोरया नगर रेल्वे गेट जवळील अंतर्गत सिमेंट रस्ते
16) संत सोपान नगर मधील अंतर्गत सिमेंट रस्ते
17) कामठे आळी येथील पांदन सिमेंट रस्ता
18) दशक्रिया विधी ते मंतरवाडी कडे जाणारा रस्ता
19) अमोल वाजे , सरपंच रमेश कामठे घरा समोरील सिमेंट रस्ता
20) मुस्लिम आळीत मस्जिद मधील सुशोभिकरण काम
21) संभाजीनगर बसस्टॉप येथे सिमेंट रस्ता
22) फडतरेमळा ते गांधनखिळा कॅनॉल वरील डांबरीकरण रस्ता
23) सरोदे नगर येथे ओपन जिम
24) जयभवानी चौक कुस्ती संकुलला वैयक्तिक पातळीवर कुस्ती मॅट भेट
25) सिद्धी ग्रिन रेल्वे गेट पलीकडे सिमेंट रस्ते
26) तरवडी येथील स्मशान भूमी अंतर्गत रस्ता आणि इतर सर्व कामे
27) निर्मळ वस्तीकडे जाणाऱ्या जुन्या कॅनोलवर वैयक्तिक खर्चातून मुरमीकरण
28) पवार आळी येथील बुरूंजा शेजारील सिमेंट रस्ता
29) अभिजित पवार आणि क-हे यांचे घरासमोर सिमेंट रस्ता
30) संत लिंबराज महाराज दिंडी फुरसूँगी च्या पंढरपुर धर्मशाळेच्या नवीन बांधकामसाठी वैयक्तिक निधी
31) श्री शंभु महादेव मंदिर बांधकाम जीर्णोद्धार साठी वैयक्तिक निधी
32) मधुबन मंगल कार्यालय समोर चाळकाई माता मंदिरसाठी मोठे पत्राशेड काम वैयक्तिक निधीतून
33) फिरंगाई माता मंदिरात वैयक्तिक निधीतून शुशोभिकरण
34) साईं पैराडाइस नगर खंडोबामाळ येथे सिमेंट रस्ते
*कोरोना काळ वगळून आणि सरकार मध्ये सामील नसताना च्या काळातील विविध विकासकामे*
कोरोना काळात संपूर्ण फुरसूंगीत वाडी वस्तीत औषध फवारणी, ईम्यूनिटी पावरच्या गोळया, किराणा, फळे, भाजीपाला वैयक्तिक निधीतून नागरिकांना मोफत उपलब्ध करून दिला
हॉस्पिटल मधील सहकार्य , गोळ्या , औषधे , रेमडीसुअर , बेड कॅम्प , कोरोना लसीकरण केंद्र आदी शासकीय वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या
सन २००९ सालापासून किल्ले स्पर्धा, गौरी गणपती स्पर्धा, दिवाळी फराळ, दुध वितरण इफ्तार पार्टी आदी कार्यक्रम आयोजित केले जातात