मनोज जरांगे पाटील यांची निवडणुकीतून माघार
पुणे प्रतिनिधी
Advertisement
मागील काही दिवसांपासून सर्वच पक्षांना निशाण्यावर घेणारे मराठा आंदोलन प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.केवळ एकाच जातीवर विसंबून आपल्याला निवडणूक लढता येणार नाही असे त्यांचे मत आले तर मराठा जतीला राजकारण्यांनी दुर्लक्षित करू नये मराठ्यांचे मत फिरले तर कोणताही उमेदवार पडू शकतो असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.