शाळेच्या बसला लागली आग…..बस मध्ये होते पंधरा ते वीस विद्यार्थी
हडपसर प्रतिनिधी
Advertisement
खराडी परिसरातील तुळजाभवानी नगर परिसरात दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास स्कूल बसला आग लागली यावेळी बस मध्ये पंधरा ते वीस विद्यार्थी होते. त्यांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले यानंतर बसणे पूर्ण पेट घेतला महापालिका अग्निशमन दलाच्या दोन वाहनांनी ही आग आटोक्यात आणली परंतु या आगीत पूर्ण बस जळून भस्मसात झाली. फोनिक्स वर्ल्ड स्कूल ची ही बस होती